|
||
Saturday, February 22, 2014
यूँ सजा चाँद कि ... फ़ैज अहमद फ़ैज
Wednesday, January 22, 2014
रंजिश ही सही.....अहमेद फराद
रंजिश ही सही, दिल ही दुखाने के लिए आआ, फिर से मुझे छोड़ के जाने के लिए आ
पहले से मरासिम1 न सही, फिर भी कभी तो
रस्मो-रहे-दुनिया ही निभाने के लिए आ
किस-किस को बताएँगे जुदाई का सबब हम
तू मुझसे ख़फ़ा है, तो ज़माने के लिए आ
अब तक दिले-ख़ुशफ़हमको हैं तुझसे उमीदें
ये आख़िरी शम्ऐं भी बुझाने के लिए आ
इक उम्र से हूँ लज़्ज़ते-गिरिया3 से भी महरूम
ऐ राहते-जां मुझको रुलाने के लिए आ
कुछ तो मेरे पिन्दारे-मुहब्बत4 का भरम रख
तू भी तो कभी मुझको मनाने के लिए आ
माना कि मुहब्बत का छुपाना है मुहब्बत
चुपके से किसी रोज़ जताने के लिए आ
जैसे तुम्हें आते हैं न आने के बहाने
ऐसे ही किसी रोज़ न जाने के लिए आ
भले छळ होऊ दे , पण माझे दिल दुखावण्यासाठी तरी ये
परत ये , मला सोडून जाण्याकरता तरी ये
आपल्या पूर्व सहवासाच्या आठवणींनी नाही तरी
दुनियेचे व्यवहार पाळण्आ साठी तरी ये
कुणाकुणाला सांगू आपल्या वियोगाची कारणे
माझ्यावर रागावली असलीस तरी दुनियेसाठी तरी ये
थोड्याफार आशांमुळे मला होत असलेल्या वेदना
आशांच्या शेवटच्या ज्योतीवर फुंकर घालण्यासाठी तरी ये
कैक वर्षांपासून सहानभूती आणि प्रेमाला दुरावलेला मी
ये प्रिये , मला रडवण्यासाठी तरी ये
थोडा तरी माझ्या उत्कट प्रेमाचा आदर कर
तू पण मला कधीतरी मनावान्या करिता ये
Monday, January 13, 2014
चराग-ए-तूर जलाओ-- सागर सिद्दीकी
ज़रा नकाब उठाओ बड़ा अँधेरा है
मुझे खुद अपनी निगाहों पे ऐतमाद नहीं
मेरे क़रीब न आओ बड़ा अँधेरा है
वो जिन के होते हैं खुर्शीद आसमानों में
उन्हें कहीं से बुलाओ बड़ा अँधेरा है
अभी तो सुबह के माथे का रंग काला है
अभी फरेब न खाओ बड़ा अँधेरा है
न्यानाचा उजेड लावा खूप अंधार आहे
जरा पडदा बाजूला सरकवा खूप अंधार आहे
माझा स्वतच्या डोळ्यांवर विश्वास नाही
माझ्या जवळ येऊ नको खूप अंधार आहे
ज्यांच्या सुर्य अस्तनीत असतो
त्यांना कोठूनतरी बोलवा खूप अंधार आहे
Saturday, January 11, 2014
जब उस ज़ुल्फ़ की बात चली ....खातिर ग़ज़नवी
जब उस ज़ुल्फ़ की बात चली
ढलते ढलते रात ढली
उन आंखों ने लूट के भी
अपने ऊपर बात न ली
शम्अ का अन्जाम न पूछ
परवानों के साथ जली
अब भी वो दूर रहे
अब के भी बरसात चली
'ख़ातिर' ये है बाज़ी-ए-दिल
इसमें जीत से मात भली
जेव्हा तिच्या केश संभारा विषयी चर्चा चालू झाली
बोलता बोलताना रात्र ढळून गेली !
तिच्या डोळ्यांनी (मला ) लुटुन सुद्धा
आपल्यावर आरोप येउ दिला नाहि!
ज्योतीचा परिणाम विचारू नको
पतंगाला घेऊन ती एकत्र जळालि (जळते) !
अजून सुद्धा ती दूर राहिली तरी
पाऊस पडायला अडचण नाही आली !
'ख़ातिर'प्रेमासाठी बाजी लावणार्यातला असला तरी
Friday, January 10, 2014
आए कुछ अब्र कुछ शराब आए-फ़ैज़ अहमद फ़ैज़
आए कुछ अब्र कुछ शराब आए
उस के बाद आए जो अज़ाब आए
बाम-ए-मीना से माहताब उतरे
दस्त-ए-साक़ी में आफ़ताब आए
हर रग-ए-ख़ूँ में फिर चराग़ाँ हो
सामने फिर वो बेनक़ाब आए
उम्र के हर वरक़ पे दिल को नज़र
तेरी मेहेर-ओ-वफ़ा के बाब आए
कर रहा था ग़म-ए-जहाँ का हिसाब
आज तुम याद बेहिसाब आए
न गई तेरे ग़म की सरदारी
दिल में यूँ रोज़ इन्क़लाब आए
जल उठे बज़्म-ए-ग़ैर के दर-ओ-बाम
जब भी हम ख़ानाख़राब आए
इस तरह अपनी ख़ामोशी गूँजी
गोया हर सिम्त से जवाब आए
'फ़ैज़' थी राह सर बसर मंज़िल
हम जहाँ पहुँचे कामयाब आए
काही ढग आले (संशय ) ,त्यानंतर मदिरा आली (नशा )

त्या नंतर जे आले ते दुर्भाग्य आलें !
स्वर्गाच्या गच्चीतून चंद्रकिरण अवतरले
माझ्या पेल्यामधुन सूर्यप्रकाश उगवला !
माझ्या नसनसा मधून गरम रक्त सळसळले
जेव्हा ती माझ्या समोर आली !
दुखांचा हिशोब मांडत असताना
तिची आठवण अगणित वेळा आली !
तिच्या दुखाची गहनता (थोडीसुद्धा ) कमी नाही झाली
जरी हृदयात अगणित वेळा क्रांतीचे विचार आले !
अशा प्रकारे माझ्या उदासीचे पडसाद उमटले
आणि सर्व दिशातून त्याची प्रतिबिंबे आली !
फैज ने आपल्या ध्येयावर लक्ष केंदित केले
रौशन जमाले यार से --हसरत मोहानी
The poetry of Hasrat is known for its pure
depiction of beauty. But it is absolutely incredible to know that he
wrote most of these Ghazals while serving a one year rigorous
imprisonment sentence. He along with his political Guru – Bal Gangadhar Tilak
were the two freedom fighters persecuted by the British. Hasrat had to do
backbreaking labor during the entire day and this is the period when he wrote
his greatest Love poems. He has also penned “Chupke Chupke Raat Din” – the
signature Ghazal of Ghulam Ali.
Raushan jamaal-e-yaar se hai anjuman
tamaam
dahakaa huaa hai aatish-e-gul se chaman tamaam
dahakaa huaa hai aatish-e-gul se chaman tamaam
सुंदर प्रेयसीच्या आगमनाने सारी मैफिल उजळून निघाली ;
जसा सुर्याफुलान्वाराच्या कोवळ्या उन्हाने सारी बाग उजळून निघते !
जसा सुर्याफुलान्वाराच्या कोवळ्या उन्हाने सारी बाग उजळून निघते !
hairat Guruur-e-husn se shoKhii se
iztaraab
dil ne bhii tere siikh liye hai.n chalan tamaam
dil ne bhii tere siikh liye hai.n chalan tamaam
त्या रूप गर्वितेपुढे मी आश्चर्य चकित होतो; मदमस्त चनचल्तेपुदे बावरून जातो;
ती दुनियेच्या गरजे प्रमाणे अंत रंग बदलायला शिकली आहे !
ती दुनियेच्या गरजे प्रमाणे अंत रंग बदलायला शिकली आहे !
allaah re jism-e-yaar kii Khuubii ke
Khud-ba-Khud
ra.ngiiniyo.n me.n Duub gayaa pairaahan tamaam
अल्लाने तिला इतकी रूपवान बनवले आहे कि तिच्यासारखी तीच ;
तिच्या तेजस्वी कांती पुढे तिच्या भरजरी अंगरख्याचे रंग फिके दिसतात !
ra.ngiiniyo.n me.n Duub gayaa pairaahan tamaam
अल्लाने तिला इतकी रूपवान बनवले आहे कि तिच्यासारखी तीच ;
तिच्या तेजस्वी कांती पुढे तिच्या भरजरी अंगरख्याचे रंग फिके दिसतात !
dekho to chashm-e-yaar kii jaaduu
nigaahiyaa.N
behosh ik nazar me.n hu_ii anjuman tamaam
behosh ik nazar me.n hu_ii anjuman tamaam
तिच्या एखाद्या नजरेने पूर्ण मैफिल बेहोष होऊ शकते!
sheereen yeh naseem hai
soz-o-gudaaz-e-Miir
hasrat tere sukhan pe hai lutf-e-sukhan tamaam
hasrat tere sukhan pe hai lutf-e-sukhan tamaam
आवेग , अभिलाषा , दर्द. अंगार ; कोमलता भले मीरच्या शायरीत (योग्य प्रमाणात) असतील ;
हसरत ( हसरत मोहनी ) तुझ्या शब्दांमदध्ये चातुर्य ; सौन्दर्य आणि आनंद आहे !
(Hasratji is praising himself, Meer may be great if you want to enjoy Urdu shayrai you must
also listen Hasarat Mohani!)हसरत ( हसरत मोहनी ) तुझ्या शब्दांमदध्ये चातुर्य ; सौन्दर्य आणि आनंद आहे !
हसरत मोहानी
Thursday, January 9, 2014
चुपके-चुपके रात दिन - हसरत मोहानी
चुपके-चुपके रात दिन आँसू बहाना याद है
हमको अब तक आशिक़ी का वो ज़माना याद है
गुपचुपपणे दिवसरात्र अश्रू ढाळणे आठवत आहे ,
मला अजूनसुद्धा प्रेमाचे जुने दिवस आठवत आहेत !
बा-हज़ाराँ इज़्तराब-ओ-सद हज़ाराँ इश्तियाक़
तुझसे वो पहले-पहल दिल का लगाना याद है
हजारवेळा उतावीळ वाटणे आणि लाखोवेळा आठवण काढणे
.तुझ्या बरोबर हृदयाच्या तारा केव्हा जुळल्या ते आठवत आहे !
तुझसे मिलते ही वो बेबाक हो जाना मेरा
और तेरा दाँतों में वो उँगली दबाना याद है
तू भेटल्यानंतर माझे अचानक धीट होणे
आणि तुझे दातांमध्ये करंगळी चावणे आठवत आहे !
खेंच लेना वो मेरा परदे का कोना दफ़अतन
और दुपट्टे से तेरा वो मुँह छुपाना याद है
पडद्याचा कोपरा अचानक ओढून तुझ्याकडे कटाक्ष टाकणे
आणि दुपट्याने तू तोंड झाकून घेण आठवत आहे !
जानकार सोता तुझे वो क़स्दे पा-बोसी मेरा
और तेरा ठुकरा के सर वो मुस्कराना याद है
जाणुन बुझुन तुला पायाने धक्का देण
आणि तू अवेरुन चेहऱ्यावर आणलेल हासू आठवत आहे !
तुझको जब तन्हा कभी पाना तो अज़ राहे-लिहाज़
हाले दिल बातों ही बातों में जताना याद है
तुला एकांतात भेटण्याची संधी मिळाल्यानंतर
बोलता बोलता हृदयाची अवस्था तुझ्या कानावर घालणे आठवत आहे !
ग़ैर की नज़रों से बच कर सबकी मरज़ी के ख़िलाफ़
वो तेरा चोरी छिपे रातों को आना याद है
बाहेरच्यांच्या नजरा चुकवून सगळ्यांच्या मर्जीविरुद्ध
ते तुझे लपून छपून रात्री येण आठवत आहे !
आ गया गर वस्ल की शब भी कहीं ज़िक्रे-फ़िराक़
वो तेरा रो-रो के मुझको भी रुलाना याद है
मिलनाच्या रात्री निरोप घेण्याचा प्रसंग आल्यानंतर
तुझे रडून रडून मला रडवणे आठवत आहे !
दोपहर की धूप में मेरे बुलाने के लिए
वो तेरा कोठे पे नंगे पाँव आना याद है
दुपारच्या उन्हामध्ये माझ्या बोलावण्यासाठी
तुझे गच्चीवर अनवाणी येण आठवत आहे !
देखना मुझको जो बरगश्ता तो सौ-सौ नाज़ से
जब मना लेना तो फिर ख़ुद रूठ जाना याद है
माझ्याकडे प्रेमाने आणि गर्वाने टाकलेले कटाक्ष
पाहिजे तेव्हा मला मनवणे आणि पुन्हा रुसून बसणे आठवत आहे !
चोरी-चोरी हम से तुम आ कर मिले थे जिस जगह
मुद्दतें गुज़रीं पर अब तक वो ठिकाना याद है
गुपचुपपणे जिथे आपण भेटले होतो
खूप वर्ष झाली पण ते ठिकाण आठवत आहे !
बावजूदे-इद्दआ-ए-इत्तिक़ा ‘हसरत’ मुझे
आज तक अहद-ए-हवस का वो ज़माना याद है
हसरत खूप संयमी असल्याचा दावा करत असला तरी
नवथर वयातील तो आवेगाने वहावत गेल्याचा काळ आठवत आहे!

Subscribe to:
Posts (Atom)