Sunday, September 6, 2015

ये आँखे देख कर हम सारी दुनियाँ भूल जाते हैं- साहिर लुधियानवी

ये आँखे देख कर हम सारी दुनियाँ भूल जाते हैं
इन्हे पाने की धून में हर तमन्ना भूल जाते हैं 
तुम अपनी महकी महकी जुल्फ के पेचों को कम कर दो
मुसाफिर इन में घिरकर अपना रस्ता भूल जाते हैं 

ये बाहें जब हमें अपनी, पनाहों में बुलाती हैं 
हमें अपनी कसम हम हर सहारा भूल जाते हैं 
तुम्हारे नर्म-ओ-नाज़ूक होंठ जिस दम मुस्कुराते हैं 
बहारे झेपती हैं, फूल खिलना भूल जाते हैं 

बहोत कुछ तुम से कहने की, तमन्ना दिल में रखते हैं 
मगर जब सामने आते हैं, कहना भूल जाते हैं 
मोहब्बत में ज़ुबान चूप हो तो, आँखे बात करती हैं 
वो कह देती हैं सब बातें, जो कहना भूल जाते हैं 

गीतकार : साहिर लुधियानवी, गायक : लता - सुरेश वाडकर, संगीतकार : पं. हृदयनाथ मंगेशकर, चित्रपट : धनवान (१९८१) / Lyricist : Saahir Ludhiyanvi, Singer : Lata Mangeshkar - Suresh Wadkar, Music Director : Hridayanath Mangeshkar, Movie : Dhanwaan (1981)


ह्या डोळ्यात बघताना सारी दुनीया विसरलि जाते
ह्यांना मिळविणाच्या ओढीपायि इतर सर्व आकांक्षा विसरल्या जातात!
तू आपल्या सुवासिक केशसंभाराच्या नखरेल बटा कमी कर
मुसाफिर त्यांत गुंडाळला जाउन आपला रस्ता विसरून जातो!
हे हात फैलाउन आसरा देण्यासाठी साद घालतात तूजी शपथ मी सर्व इतर गोष्टी विसरून जातो तुज़े सुन्दर नाजुक ओठ जेंव्हा स्मितहास्य करतात बहर थरथर कापतात अणि फुले उमलायची विसरतात !
खुप काही बोलायची  इच्छा हृदयात असते पण समोर आल्यांनान्तर ,बोलणच विसरून जाते प्रेमामध्ये तोंड बंद असले तरी डोळे बोलत असतात ते सर्व सांगुन टाकतात जे बोलायचे विसराले असते!!

Monday, August 31, 2015

मार डाला -- नुसरत बद्र



यह किसकी है आहट, यह किसका है साया
हुई दिल में दस्तक यहाँ कौन आया
हम पे यह किसने हरा रंग डाला
ओ, हम पे यह किसने हरा रंग डाला
खुशी ने हमारी हमें मार डाला, ओ मार डाला
मार डाला, हां मार डाला

हम पे यह किसने हरा रंग डाला
खुशी ने हमारी हमें मार डाला

हमें मार डाला, हमें मार डाला, हमें
मार डाला, मार डाला, मार डाला, मार डाला
अल्लाह, अल्लाह, अल्लाह
ना चाँद हथेली पर सजाया
ना तारों से कोई भी रिश्ता बनाया
ना रब से भी कोई शिकायत की


हर गम को हमने छुपाया
हर सितम को हसके उठाया
काँटों को भी गले से लगाया
और फूलों से ज़ख़्म खाया
हो मगर दुआ में जब यह हाथ उठाया
हो हां मगर दुआ में जब यह हाथ उठाया
खुदा से दुआ में तुम्हें माँग डाला, हो माँग डाला
अल्लाह, माँग डाला, अल्लाह, माँग डाला, ओह

हम पे यह किसने हरा रंग डाला
खुशी ने हमारी हमें मार डाला

हमें मार डाला, हमें मार डाला, हमें
मार डाला, मार डाला, मार डाला, मार डाला

अल्लाह, अल्लाह, अल्लाह
मार डाला, ओह मार डाला, मार डाला हो मार डाला
मार डाला, मार डाला, मार डाला, मार डाला

यह किसकी है आहत, यह किसका है साया
हुई दिल में दस्तक, यहाँ कौन आया

हे हे, हे हे हे



लिरीक्स - नुसरत बद्र

ही कुणाची चाहूल; ही कोणाची सावली
हृदयात होतेय धडधड ; कोण येथे येतंय ?
माझ्यावर कोणी हा चमकदार रंग टाकला
हाय माझ्या खुशिनेच मला मारून टाकले!


ना चंद्राकडून हात सजवला
ना तार्याबरोबर नाते बनवले
ना देवाकडे तक्रार केली
प्रत्येक दुख मी लपवले
प्रत्येक अन्याय हसत सहन केला
काट्यांना पण उराशी कवटाळले
आणि फुलांनी पण जखमा करून घेतल्या!

हा पण प्रार्थनेसाठी जेवां हे हात उचलले
देवाजवळ आशीर्वादात तुलाच मागितले!

फिल्म-देवदास(Devdas)
गायक-कविता सुब्रमणियम,श्रेया घोसाल
संगीत-इस्माईल दरबार
कलाकार-शाहरुख़ खान ऐश्वर्या राय बच्चन,  माधुरी  दीक्षित




Thursday, August 13, 2015

आज परत चंद्राच्या मस्तकावरून निघतो आहे धूर..गुलज़ार

तुझ्या ओठांवर ओठ  ठेऊन
मी  अप्रतिम लावंण्याचा तो तुटलेला सुन्दर कण पण पिउन गेलो आहे
जो तुझ्या चमकत्या धूतलेल्या आतम्यातुन निसटुन
तुझ्या ओठांवर सांडला होता....

आज परत चंद्राच्या मस्तकावरून निघतो आहे धूर
आज परत या सुगंधि रात्रि जळत रहावे लागेल!

आज परत विचारतून निघण्यार्या  जड़ श्वासाना
बस तुकडे टुकड़े व्हावे लागेल किंवा हरवुन जावे लागेल

आज परत जागताना तुझी स्वप्ने बघत रात्र टळून जाईल...

आज परत चंद्राच्या माथ्या वरुन  निघतो आहे धूर!
गुलज़ार 

Wednesday, July 29, 2015

बैठ जाता हूं मिट्टी पे अक्सर...हरिवंशराय बच्चन



बैठ जाता हूं मिट्टी पे अक्सर...
क्योंकि मुझे अपनी औकात अच्छी लगती है..
मैंने समंदर से सीखा है जीने का सलीक़ा,
चुपचाप से बहना और अपनी मौज में रहना ।।
ऐसा नहीं है कि मुझमें कोई ऐब नहीं है
पर सच कहता हूँ मुझमे कोई फरेब नहीं है
जल जाते हैं मेरे अंदाज़ से मेरे दुश्मन
क्यूंकि एक मुद्दत से मैंने
मोहब्बत बदली और दोस्त बदले .!!.
एक घड़ी ख़रीदकर हाथ मे क्या बाँध ली..
वक़्त पीछे ही पड़ गया मेरे..!!
सोचा था घर बना कर बैठुंगा सुकून से..
पर घर की ज़रूरतों ने मुसाफ़िर बना डाला !!!
सुकून की बात मत कर ग़ालिब....
बचपन वाला 'इतवार' अब नहीं आता |
शौक तो माँ-बाप के पैसो से पूरे होते हैं,
अपने पैसो से तो बस ज़रूरतें ही पूरी हो पाती हैं..
जीवन की भाग-दौड़ में -
क्यूँ वक़्त के साथ रंगत खो जाती है ?
हँसती-खेलती ज़िन्दगी भी आम हो जाती है..
एक सवेरा था जब हँस कर उठते थे हम
और
आज कई बार बिना मुस्कुराये ही शाम हो जाती है..
कितने दूर निकल गए,
रिश्तो को निभाते निभाते..
खुद को खो दिया हमने,
अपनों को पाते पाते..
लोग कहते है हम मुस्कुराते बहोत है,
और हम थक गए दर्द छुपाते छुपाते..
"खुश हूँ और सबको खुश रखता हूँ,
लापरवाह हूँ फिर भी सबकी परवाह
करता हूँ..
मालूम हे कोई मोल नहीं मेरा,
फिर भी,
कुछ अनमोल लोगो से
रिश्ता रखता हूँ.....
--हरिवंशराय बच्चन

वारंवार जमिनिवर बसत असतो
कारण मला माजी लायकी प्रमाणे राहायला आवडते
मी समुद्रापासून शिकालो आहे जगण्याची पद्धत
चुपचाप वाहत राहण आणि स्वतच्या मस्तित असणं
असे नाही की माझ्यात काही कमतरता नाही
पण खरे सांगतो की माझ्यात काही छक्केपञ्जे नाहीत
माझ्या जगण्यावर माझे शत्रु जळतात
काऱण एका प्रदीर्घ कालावधीत
मी नाही माझे प्रेम ना माझे दोस्त बदलले
एक घड्याळ घेऊन हातात बांधले
वेळ पाळणे माझ्या पाठी लागले
विचार केला की घर बनवून आरामात राहु
पण घरच्या गरजानि मला मुसाफिर बनवून टाकले
विसाव्याची गोस्ट करू नकोस हे ग़ालिब
लाहनपणीचा रविवार आता येतच नाही
शौक तर आई वडिलांच्या पैशानेच करता येतात
आपल्या पैशानि फ़क्त गरजा भागवता येतात
जगण्याच्या भाग दौड़ित
का काळा बरोबर रंगत हरविलि जाते?
हसती खेळती जिंदगी साधारण होउन् जाते
एकेकाळी सकाळी हसत हसत उठत असू
आता बरेचदा एकदाहि हसता संदयाकाळ उगवते
किती दुर जाउन पोचलो
नात्याना साभळत सांभाळत
स्वतःला हरवून बसलो
आपल्याना मिळवन्यकरिता
लोक म्हणतात मी खुप हसत असतो
आणि मी स्वताचे दुख़ लपवता लपवता। थकलो आहे
खुष आहे आणि सगळ्यांना खुष ठेवतो
बेपरवा आहे पण इतरांची काळजी घेतो
मला माहिती आहे माझे काही मोल नाही
पण काही अनमोल लोकांबरोबर सम्बन्ध राखून आहे!
--हरिवंशराय बच्चन


Wednesday, April 15, 2015

जब तुम मेरा ख़त पढ़ोगी .. गुलजार

गुलजार साब की एक ताजा नज्म..
जब तुम मेरा ख़त पढ़ोगी
अल्फ़ाज़ के वक्फों में बैठा मैं देख रहा होंगा तुमको पढ़ते-पढ़ते भवें चढ़ेंगी एक बार तो फिर होठों के कोनों पर एक हल्की सी मुस्कान आकर रुक जाएगी
और तुम्हारी आदत को मैं जानता हूं
छोटी सी ज़बां होठों पर आकर फिर ग़ायब हो जाएगी फिर सांस की लय में फर्क़ आएगा दरवाज़े की जानिब मुड़कर देखोगी कोई आया तो नहीं
फिर पढ़ने लगोगी, शिकन माथे की और गहरी हो जाएगी
आहिस्ता आहिस्ता आंखों में भर आएंगे आंसू
आंसू पोंछ के कुछ जुमले दो बार पढ़ोगी
कि आंसू लफ्ज़ों के वक्फों में आकर टपकेंगे अब इससे ज़्यादा क्या समझाऊं दोनों एक फ़लक पर हैं हम
शाम की सुर्ख शफ़क़ हूं मैं, तुम सुबह की लाली हो तुमहें तो फ़लक़ चढ़ना है अभी मैं कुछ देर में ओझल हा जाऊंगा
इससे ज़्यादा क्या समझाऊं …?

जेव्हा तू माझे पत्र वाचशील
शब्दात बसलेला मी तुला बघत असेन
वाचता वाचता तुझ्या भुवया एकदातरी वर जातील
नंतर ओठांच्या कोपर्यातून हलकेसे स्मित
येउन थांबेल
आणि तुझी सवय मला माहिती आहे
एखादा छोटासा शब्द ओठांपर्यंत येउन गायब होईल
नंतर श्वासाच्या लयीत फरक जाणवेल
दरवाजाच्या दिशेला वळून बघशील
कोणी आलेले तर नाही
परत वाचू लागशील ; कपाळावरील आठी अजून खोल होईल
हळू हळू डोळ्यात आसू भरून येतील
आसवे पुसून काही ओळी दुसर्यांदा वाचशील
परंतु आसू शादांच्या ओळींवर पडतील
आता ह्या पेक्षा काय समजाऊ कि आपण दोघे एकाच क्षितिजावर आहोत
संद्याकालच्या सूर्याची आभा आहे मी ; तर तू आहेस उगवत्या सूर्याची लाली
तुला क्षितिजावर चढायचे आहे ; तर मी थोड्याच वेळात अदृश्य होईन
ह्या पेक्ष्या जास्त काय समजाऊ?