Thursday, September 17, 2015

मेघा छाये आधी रात---नीरज



मेघा छाये आधी रात, बैरन बन गयी निंदिया


मेघा छाये आधी रात, बैरन बन गयी निंदिया 
बता दे मैं क्या करू ?

सब के आँगन दिया जले रे, मोरे आँगन जिया
हवा लागे शूल जैसी, ताना मारे चुनरीयां
आई हैं आँसू की बारात

रूठ गये रे सपने सारे, टूट गयी रे आशा
नैन बहे रे गंगा मोरे, फिर भी मन हैं प्यासा
किसे कहू रे मन की बात
गीतकार : नीरज, गायक : लता मंगेशकर, संगीतकार : सचिनदेव बर्मन, चित्रपट : शर्मिली - 1971

अर्ध्या रात्री ढग दाटून आले आहेत , 
झोप वैरीण झाली ; सांग मी काय करू ?

सगळ्यांच्या अंगणात दिवा तर जळतोय माझ्या अंगणात जीव
हवा लागतीय शुळासारखी; माझीच ओढणी टोमणे मारतीय
आसवांची बारात आली आहे

सगळी स्वप्ने नष्ट झाली ; सर्व आशा संपून गेल्या
डोळ्यातून गंगा वाहतेय पण मन तहानलेले आहे!
कोणाशी बोलू रे मनातल्या गोष्टी

No comments:

Post a Comment