हे प्रियकरा , विरहाची रात्र हळूहळू जळते आहे
हे धड जगण पण नाही धड मरण पण नाही
हे धड जगण पण नाही धड मरण पण नाही
फुटलेल्या बांगडयानी तुटलेलं मनगट जोडायचा प्रयत्न करते आहे
मागच्या गल्लीत ( गतआयुष्यात )काय काय सोडून आले माहित नाहीं
मागच्या गल्लीत ( गतआयुष्यात )काय काय सोडून आले माहित नाहीं
पार केलेल्या रस्त्यावर परत परत चालते आहे
पायात सावली नाही ,डोक्यावर कोणाची कृपा नाही
बरोबर स्वतःची सावली सुद्धा नाही
बाहेर उजाड आहे आणि आत एकटेपणा
बाहेर उजाड आहे आणि आत एकटेपणा
गुलज़ार - लेकिन -१९९०
यारा सीली सीली बिरहा की रात का जलना यारा सीली सीली, यारा सीली सीली ओ यारा सीली सीली, डोला सीली सीली यारा सीली सीली बिरहा की रात का जलना ये भी कोई जीना हैं, ये भी कोई जीना हैं ये भी कोई मरना (टूटे हुए चूड़ियों से जोड़ूं ये कलाई मैं पिछले गली में जाने क्या छोड़ आई मैं ) \- २ बीते गलियों से बीते गलियों से, फिर से गुज़रना (पैरों में ना साया कोई सर पे ना साये रे मेरे साथ जाये ना मेरी परछांई रे ) \- २ बाहर उजाड़ा हैं बाहर उजाड़ा हैं, अन्दर वीराना
No comments:
Post a Comment