[01/09, 7:46 pm] Charudatta: आकाशातील पवित्र सुरईतून
ढगांचा मदहोशीच्या साक्षईने
मी चांदणं प्याले आहे
मी पाप केले आहे
[ कसे ह्याचे कर्ज उतराई करू
आपली मौत स्वतःच मागून
आयुष्यभर सुळावर बसणे स्वीकारले आहे मी
मी पाप असणारी गोष्ट केली आहे
[ माझी ह्यात काहीच चूक नाही
पहिल्या पासून त्याचीच असणारी गोष्ट त्याला परत दिली
मी पाप असणारी गोष्ट केली आहे
http://www.ek-shaam-mere-naam.in/2017/06/amber-ki-ek-paak-surahi.html?m=1
---संदर्भ कविता---
अम्बर की एक पाक सुराही, बादल का एक जाम उठा कर
घूँट चांदनी पी है हमने
बात कुफ़्र की की है हमने
कैसे इसका कर्ज़ चुकाएं माँग के अपनी मौत के हाथों
उम्र की सूली सी है हमने
बात कुफ़्र की की है हमने
अपना इसमे कुछ भी नहीं है,
रोज ए अजल से उसकी अमानत
उसको वहीं तो दी है
बात कुफ़्र की की है हमने
-अमृता प्रीतम
चित्रपट :- कादंबरी
No comments:
Post a Comment