करोगे याद तो हर बात याद आयेगी
गुजरते वक्त की, हर मौज ठहर जायेगी
ये चाँद बीते जमानो का आईना होगा
भटकते अब्र में चेहरा कोई बना होगा
उदास राह कोई दास्तां सुनाएगी
बरसता भीगता मौसम धुआँ धुआँ होगा
पिघलती शम्मो पे दिल का मेरे गुमा होगा
हथेलियों की हिना याद कुछ दिलायेगी
गली के मोड़ पे सूना सा कोई दरवाजा
तरसती आँखों से रस्ता किसी का देखेगा
निगाह दूर तलक जा के लौट आयेगी
फिल्म-बाज़ार...1982..
गायक-भूपेन्द्र...
गीत-बशर नवाज़...
संगीत-खय्याम
गायक-भूपेन्द्र...
गीत-बशर नवाज़...
संगीत-खय्याम
oooooooooooooooooooooooooo
आठवशील तर प्रत्येक गोष्ट आठवत जाईल
चाललेल्या काळातील प्रत्येक मौज थांबून जाईल ……
हा चंद्र हरवलेल्या भूतकाळाचा आरसा असेल
विहरणाऱ्या ढगांमध्ये कोणाचा तरी चेहरा दिसत असेल
उदास रस्ता एखादी कहाणी ऐकवेल…..
पाऊसाने भिजवणारा मौसम धूर धूर होईल
ए खाद्या वितळ नार्या मेणबत्ती वर माझे हृदय जळून जात असेल
हातावर असलेले अत्तर एखादी आठवण सांगून जाईल …..
गल्लीच्या वळणावरचा एखादा रिकामा दरवाजा
पाणावलेल्या डोळ्यांनी कोणाचीतरी वाट पाहत असेल
नजर दूरवर जाऊन परत येईल….
No comments:
Post a Comment