Tuesday, September 3, 2019

मन क्यू बहका

मन क्यों बहकारीबहका आधी रात को
बेला महका हो
बेला महका रीमहका आधी रात को
किसने बँसी बजाई आधी रात को
जिसने पलकें हो
जिसने पलकें चुराई आधी रात को
मन क्यों …
बेला महकारीमहका आधी रात को

झाँझर झमके सुन
झमके आधी रात को
उसको टोको न रोको, रोको न टोको, टोको न रोको, आधी रात को
ओ लाज लगे रे लगे आधी रात को
देना सिन्दूर की सौआधी रात को
बेला महकारीमहका आधी रात को
मन क्यों …

बात कहते बने क्या आधी रात को
आँख खोलेगी बात आधी रात को
हमने पी चाँदनी आधी रात को
चाँद आँखों में आया आधी रात को

बेला महका रे महका आधी रात को
मन क्यों …

रात गुनती रहेगी आधी बात को
आधी बातों कीपीरआधी रात क
रात पूरी हो कैसी आधी रात को
रात होती शुरू है आधी रात को

मन क्यों …
बेला महकारीमहका आधी रात को
मन क्यों …

मन का विचलित होतेय अर्ध्या रात्री

रातराणी चा सुगंध दरवळतोय अर्ध्या रात्री
कोण बासरी वाजवतंय अर्ध्या रात्री
ज्यानी पापण्या चोरून नेल्या अर्ध्या रात्री
( त्यामुळे झोप लागण्याचा प्रश्नच नाही !)

सुरेल सूर आणि नाद ऐकू येत आहेत अर्ध्या रात्रीत
त्यांना थांबवू नका किंवा विचलित करू  नका अर्ध्या रात्री
लज्जा वाटतीय रे वाटतीय अर्ध्या रात्री
कुंकू  ( शृंगाराची साधने ) दे ; का झोपू अर्ध्या रात्री

बोलायच्या गोष्टी बोलून होतील का अर्ध्या रात्री
बोलायच्या गोष्टी डोळ्यातून प्रकट होतील अर्ध्या रात्री
आम्ही चांदणं प्यालो अर्ध्या रात्री
चंद्र डोळ्यात उतरला अर्ध्या रात्री

रात्र गुणगुणत राहील अर्धवट गप्पा
अर्धवट गप्पांच्या आठवणी अर्ध्या रात्री
रात्र पूर्ण कशी होईल अर्ध्या रात्री
रात्र तर सुरु होते आहे अर्ध्या रात्री

No comments:

Post a Comment