Saturday, January 4, 2014

दिल वो ज़ालिम-आलम ताब तश्ना



 

वो कि हर अहद--मोहब्बत से मुकरता जाए
दिल वो ज़ालिम कि उसी शख़्स पे मरता जाए


जी कि प्रेमात दिलेले प्रत्येक वचन झिडकारुन लावते


दिल पण इतके क्रूर कि तिच्यावरच मरत राहते !


मेरे पहलू में वो आया भी तो ख़ुशबू की तरह
मैं उसे जितना समेटूं, वो बिखरता जाए

माझ्या सहवासात ती एखाद्या  सुगंधासारखी  आली;

जेवढे तिच्या समीप यावे  , तितके ती दूर जाते !

खुलते जाएं जो तेरे बन्द--कबा ज़ुल्फ़ के साथ
रंग पैराहन--शब और निखरता जाए

तिचा बंद अंगरखा तिच्या केसांबरोबर उलगडत जात असताना;

निशेची वस्त्रे अधिकाधिक चमकत गेली असती !

इश्क़ की नर्म निगाही से हिना हों रुख़सार
हुस्न वो हुस्न जो देखे से निखरता जाए
प्रेमाच्या कटाक्शानि तिच्या गालावरची लाली गडद होते

तिच्या अप्रतिम  सौंदर्याला वारंवार निरख्ल्याने अधिकच झळाळी येते !

क्यों हम उसको दिल--जान से चाहें 'तश्ना'

वो जो एक दुश्मन--जां प्यार भी करता जाए

तश्ना ला वाटले आपण तिची  हृदयाच्या तळापासून इच्छा धरावी  आपली कट्टर वैरीण सुद्धा कदाचित आपल्यावर प्रेम  करू लागेल !

 ..आलम ताब तश्ना

No comments:

Post a Comment