दी ल ही जब इलजाम लगाये
देवेकौन सफाई (x2)
तुझसेनज़र मिलाऊ क्या
जब खुदसेनजर चुराई |
ओ यारा... ओ यारा मैसब हारा
जा तुझको लाख बधाई |
तुझेपता ·या मेरी खता
अब तूही बता देइलाही ।
मै झूठा, ये वजूद भी झूठा,
मै झूठा, ये वजूद भी झूठा,
सची तेरी खुदाई |
यार इलाही मेरे, यार इलाही,
यार इलाही मेरे, यार इलाही |
यार इलाही मेरे, यार इलाही,
यार इलाही मेरे, यार इलाही |
एक पत्थर से शीशा टूटे
अक्स जमीन पर बीखरे
एक पत्थर से शीशा टूटे
अक्स जमीन पर बिखरे
टूट के चकनाचूर हुये है
गरुर घमंड ये मेरेे |
हो चाख गरेवा तार तार है
चाख गरेवा, गरेवा
चाख गरेवा तार तार है
गीरहे बांध जुलाही |
यार ईलाही मेरे यार ईलाही
यार ईलाही मेरे यार ईलाही
हो मेरे यार ईलाही,
यार ईलाही, यार ईलाही |
हो मेरे यार ईलाही,
यार ईलाही, यार ईलाही
यार ईलाही मेरे यार ईलाही |
शोहरत का जोर दौलत के धन की
बस्ति है ये दूनिया
वहशत के दाँत नफ़रत जहर
डसती है ये दूनीया |
उफ्लिज घरो की बस्ति जला के
बस्ति है ये दूनीया
सादीक़ दीलों की हस्ति मिटाके
हँसती है ये दूनीया |
मतलब सिखाती...
मतलब सिखाती वहशत जमाती
शातीर है ये दूनीया
अपनी खुदी से दामन बचाती
बुजदील है ये दूनीया |
मै सोचता हूँ जीनेके अब ना
काबील है ये दूनीया
इंसा को क्या है इलसा की भी तो
कातिल है ये दूनीया |
ईलाही ..... ईलाही .....
नियत बुरी हो, फितरत बुरी हो,
दूनीया बुरी नही
एक और से ये दूनीया को देखलो
जरुरी नही |
बादल की बूँद
सागर के लहर का
गीत है ये दूनीया |
चूड़ी की खनक, पायल की छनक,
संगीत है ये दूनीया |
दूनीया कीसी पे हारो तो,
जानो क्या चीज़ है ये दूनीया |
एक डोर बांधी सातो जनम का,
वो प्रित है ये दूनीया |
शेरो सुकन है,
रंगो चमन है, सुर ताल है ये दूनीया |
खुश रंगो, खुश गवार है
खुश हाल है ये दूनीया |
ये ईद भी, बैसाखी भी,
दीवाली है ये दूनीया |
इंसान ही ने, इंसान ही से,
संभाली है ये दूनीया |
इलाही इलाही इलाही इलाही इलाही,
मेरा इलाही इलाही इलाही इलाही |
इलाही इलाही मेरा इलाही,
सच्ची तेरी खुदाई |
यार इलाही मेरे, यार इलाही,
यार इलाही मेरे, यार इलाही |
यार इलाही मेरे, यार इलाही,
यार इलाही मेरे, यार इलाही ।
Translation From...Pournimatai Chitale
ही देवाची केलेली आळवणी आहे. स्वतःच्या पापांची जाणीव आणि पश्चात्ताप झाल्यामुळें , पण नक्की काय पाप केलं हें न समजणाऱ्यानें ती केली आहे.
दगड लागल्यावर कांचेच्या आरशातल्या प्रतिबिंबाचा चुरा होतो तसा त्याचा गर्व चूर चूर झाला आहे.
Collar फाटली आहे म्हणजे त्याचा सन्मान, आत्मसन्मान ह्यांना ठेच लागली आहे. फाटलेल्या collar ला विणकरानें गांठ मारून नीट करावें तसा त्याचा सन्मान देवानें परत मिळवून द्यावा अशी त्याची विनंति आहे.
जग कीर्ति आणि धन ह्याचा मान ठेवतं . भीति , तिरस्कार ह्यांच्या विषानें जग भरलं आहे.
जगांत गरीबांचीं घरं जाळून तिथें नवी वस्ती केली जाते . सत्यहृदयी माणसाच्या व्यक्तित्वाचा नाश होतो .
जग स्वार्थ शिकवतं . दहशत माजवतं . असं कारस्थानी आहे. स्वाभिमानापासून फटकून राहण्याइतकं जग भित्रं असतं .
मला वाटतं कीं ह्या जगांत जगायच्या लायकीचं जग नाहीये; तें माणसाचाच काय , येशूचाहि खून करतं .
ह्याला ( बहुधा देवानें ) उत्तर दिलं आहे .
इच्छा किंवा स्वभाव वाईट असतो . जग वाईट नाहीये. त्याच्याकडे एकाच बाजूनें बघणें योग्य नाहीं.
जग हें मेघांमधले थेंब , समुद्राच्या लाटा ह्यांचं गीत आहे; बांगड्यांचा आवाज , पैंजणांचा आवाज ह्यांचं संगीत आहे.
जग म्हणजे सात जन्मांचं बंधन बांधणारं प्रेम आहे; कोणावर तरी जग लुटवल्यानंतरच जग काय आहे हें समजेल.
जग म्हणजे काव्य, कला, बागेतले रंग , स्वर, ताल आहे. तें रंगीबेरंगी , आनंदी आणि सुस्थितीत आहे. जग म्हणजे सर्व धर्मांचे उत्सव आहे आणि तें माणसांचं असून माणसांमुळेंच चाललं आहे.
ह्यात शुद्धलेखनाच्या खूप चुका आहेत त्यामुळें अर्थ लावायला त्रास होणं नैसर्गिक आहे. खालीं काही चुकीचे लिहिलेले शब्द आणि त्यांचं बरोबर रूप देते आहे :
दी ल दिल
चाख गरेवा चाक गिरेबां
गीरहे गिरहें
उफ्लिज मुफलिस
इलसा ईसा
सुकन सुखन
ह्याशिवाय ऱ्हस्वदीर्घाच्या असंख्य चुका आहेत. मी दिलेल्या शब्दांतहि माझ्या बोर्डवर नसल्यामुळें नुक्ते द्यायचे राहिलेत .
No comments:
Post a Comment