दी ल ही जब इलजाम लगाये
देवेकौन सफाई (x2)
तुझसेनज़र मिलाऊ क्या
जब खुदसेनजर चुराई |
ओ यारा... ओ यारा मैसब हारा
जा तुझको लाख बधाई |
तुझेपता ·या मेरी खता
अब तूही बता देइलाही ।
मै झूठा, ये वजूद भी झूठा,
मै झूठा, ये वजूद भी झूठा,
सची तेरी खुदाई |
यार इलाही मेरे, यार इलाही,
यार इलाही मेरे, यार इलाही |
यार इलाही मेरे, यार इलाही,
यार इलाही मेरे, यार इलाही |
एक पत्थर से शीशा टूटे
अक्स जमीन पर बीखरे
एक पत्थर से शीशा टूटे
अक्स जमीन पर बिखरे
टूट के चकनाचूर हुये है
गरुर घमंड ये मेरेे |
हो चाख गरेवा तार तार है
चाख गरेवा, गरेवा
चाख गरेवा तार तार है
गीरहे बांध जुलाही |
यार ईलाही मेरे यार ईलाही
यार ईलाही मेरे यार ईलाही
हो मेरे यार ईलाही,
यार ईलाही, यार ईलाही |
हो मेरे यार ईलाही,
यार ईलाही, यार ईलाही
यार ईलाही मेरे यार ईलाही |
शोहरत का जोर दौलत के धन की
बस्ति है ये दूनिया
वहशत के दाँत नफ़रत जहर
डसती है ये दूनीया |
उफ्लिज घरो की बस्ति जला के
बस्ति है ये दूनीया
सादीक़ दीलों की हस्ति मिटाके
हँसती है ये दूनीया |
मतलब सिखाती...
मतलब सिखाती वहशत जमाती
शातीर है ये दूनीया
अपनी खुदी से दामन बचाती
बुजदील है ये दूनीया |
मै सोचता हूँ जीनेके अब ना
काबील है ये दूनीया
इंसा को क्या है इलसा की भी तो
कातिल है ये दूनीया |
ईलाही ..... ईलाही .....
नियत बुरी हो, फितरत बुरी हो,
दूनीया बुरी नही
एक और से ये दूनीया को देखलो
जरुरी नही |
बादल की बूँद
सागर के लहर का
गीत है ये दूनीया |
चूड़ी की खनक, पायल की छनक,
संगीत है ये दूनीया |
दूनीया कीसी पे हारो तो,
जानो क्या चीज़ है ये दूनीया |
एक डोर बांधी सातो जनम का,
वो प्रित है ये दूनीया |
शेरो सुकन है,
रंगो चमन है, सुर ताल है ये दूनीया |
खुश रंगो, खुश गवार है
खुश हाल है ये दूनीया |
ये ईद भी, बैसाखी भी,
दीवाली है ये दूनीया |
इंसान ही ने, इंसान ही से,
संभाली है ये दूनीया |
इलाही इलाही इलाही इलाही इलाही,
मेरा इलाही इलाही इलाही इलाही |
इलाही इलाही मेरा इलाही,
सच्ची तेरी खुदाई |
यार इलाही मेरे, यार इलाही,
यार इलाही मेरे, यार इलाही |
यार इलाही मेरे, यार इलाही,
यार इलाही मेरे, यार इलाही |
Xxxxxxxxxxxxxxxxxxx
सचिन:
हृदयच जेव्हा आरोप करते
स्पष्टीकरण कोण देणार ?
तुझ्या नजरेला नजर कशी देऊ
जेंव्हा स्वताचकडे पहायची लाज वाटते
हे दोस्त मी सर्वकाही हरलो
तुला देतो लाख लाख शुभेच्छा
माझी अवस्था तुला माहितीच आहे
आता तूच सांग; मी काय करू परमेश्वरा
मी खोटा माझी प्रतिष्ठा खोटी
तुझी महानता हि फक्त खरी
हे परमेश्वरा ; हे परमेश्वरा
जसे एका दगडाने आरसा तुटतो
आणि प्रतीबिम्बाचे तुकडे होतात
तसा तुटून चकनाचूर झाला आहे
माझा गर्व आणि माझा अभिमान
आत्मसन्मानाच्या अंगरखाच्या चिंध्या झाल्या आहेत
हे विणकरा त्याला टाके घाल
प्रसिद्धीचे वलय ; संपत्ती चा जोर
ह्यावर जग चालत असत
दहशतीच्या दातांनी द्वेषाचे विष
ह्या दुनियेला डंख करत असते
गरीब लोकांच्या वस्त्या जाळून
हि दुनिया आपली घरे बांधते
सात्विक लोकांचा नाश करून
दुनिया स्वभिमानापासुन लांब राहते
स्वार्थ शिकवणारी दहशत जमवणारी
खूप धूर्त आहे हि दुनिया
स्वताचचे कातडे बचाऊ
पाताळयांत्रि आहे हि दुनिया
मला वाटते जगण्यासाठी आता
नाही राहिली योग्य हि दुनिया
माणूस काय पण प्रेषिताचा सुद्धा
खून करते हि दुनिया
सुबोध भावे:
उद्देश खराब असतील;स्वभाव वाईट असेल
पण सगळ जग वाईट नाही
एकच जगाची बाजू बघायची
अशी जरुरी नाही (नाण्याला दुसरी बाजू पण असते)
पावसाचे थेंब
समुद्राच्या लाटा
ह्यांनी गायलेलं गाणे आहे हि दुनिया
बांगड्याची किणकिण ; पैजणाची छम छम
याचं संगीत आहे हि दुनिया
सर्वस्व कोणावरतरी ओवाळून टाकल्यावर कळेल
काय चीज आहे हि दुनिया
एका बंधनात सात जन्मासाठी बांधणारे
हे प्रेम आहे हि दुनिया
शेर शायरी
रंगांची बहार ; सूर तालाची मैफिल आहे हि दुनिया
रंगी बेरंगी ; साम्भाळून घेणारी
व्यवथित ठेवणारी आहे हि दुनिया
हि ईद आणि बैशाखी पण
दिवाळी आहे हि दुनिया
माणसानीच माणसापासूनच
साम्भाळून ठेवली आहे हि दुनिया
No comments:
Post a Comment