Friday, November 2, 2018

सुरत पिया की चारुदत्त

सुरत पिया की न् छिन् बिसुराये

हर हरदम उनकी याद आये

नैंनन और न कोहू समाये

तडपत हूँ बिलखत रैन निभाये

अखियाँ निर असुवन झर लाये

साजन बिन मोहे कछु ना सुहावे

बिगडी को मेरे कौन आ बनावे

हसनरंग आ सो जी बहलावे

 

प्रियाचा चेहरा थोडा सुद्धा विसरला जात नाही

प्रत्येक क्षणाला त्याची आठवण येते

डोळ्यासमोर तो सोडून कोणीच दिसत नाही

त्याच्या ओढीने तडपत तडपत पहाट झाली

डोळ्यातून अश्रू झर्यासारखे वाहताहेत

प्रिया शिवाय मला काही अस्तित्वच उरत नाही

माझ बिघडलेलं स्थिती कोण सरळ करणार

माझ्या चेहऱ्यावर हास्य येऊन  माझे मन शांत होऊदे

 

No comments:

Post a Comment